सध्या देशभरात अदानी प्रकरणावरून विरोधकांना गदारोळ सुरू केलेला आहे. लोकसभा, राज्यसभेतही कामकाज याच मुद्द्यावर होऊ शकलेले नाही. अदानी प्रकरणी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करा आणि चौकशी करा अशी मागणी...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत त्यांच्याशी एकनिष्ठ आमदार, खासदारांची फळी अयोध्या दौऱ्यासाठी लखनऊला शनिवारी संध्याकाळी दाखल झाले. ढोल ताशे, बँडच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांसह सर्व आमदार व शिवसैनिकांचे दणदणीत स्वागत...
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू असून ८ एप्रिल रोजी मुख्यमंत्री अयोध्येला रवाना होणार असून उत्तर प्रदेशातील त्यांच्या आगमनाची आणि तेथील व्यवस्थेची जय्यत तयारी...
बुधवारी एक ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला. देशभरातील १४ पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन ईडी, सीबीआय या तपास यंत्रणांचा केंद्र सरकारकडून कसा गैरवापर होत आहे, त्यासाठी त्यांच्यामार्फत चौकशी केली...
ठाणे येथे उद्धव ठाकरे गटाच्या एका महिलेला मारहाण केल्याच्या आरोपावरून जोरदार आरोप प्रत्यारोप झाल्यानंतर संपूर्ण ठाकरे कुटुंबच ठाण्यात अवतरले. उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात येऊन...
तडाखेबंद फलंदाज ऋतुराज गायकवाड याने चेन्नई सुपरकिंग्ज संघाकडून खेळताना आपल्या फॉर्मचे जबरदस्त प्रदर्शन केले आहे. त्याच्या या खेळीचे सर्वत्र कौतुक होते आहे.
लखनौ सुपर जायन्ट्स संघाविरुद्ध त्याने धुवाँधार फलंदाजी करताना...
सध्या एकूणच देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीवरून राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी यांनी कोणती पदवी घेतली होती, ती खरी की खोटी, त्यांच्याकडे पदवीच नाही, असेल तर दाखवा अशा...
काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे येत्या काळात भाजपामध्ये जातील अशा अटकळी गेल्या अनेक दिवसांपासून बांधल्या जात आहेत. आता शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी असा दावा केला...
उद्धव ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे नियमितपणे पल्लेदार वाक्ये फेकत असतात. जणू काही त्या वाक्यांमध्ये तत्त्वज्ञानच सामावलेले आहे. ही वाक्ये फेकण्यामागे त्यांचा एक उद्देश असावा तो...
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरतच्या दंडाधिकाऱ्यांनी दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता १० दिवसांनी ते या शिक्षेविरोधात न्याय मागण्यासाठी सत्र न्यायालयात गेले आहेत. सोमवारी सूरत सत्र न्यायालयात ते हजर...