29 C
Mumbai
Sunday, November 22, 2026

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट

पालघरच्या समुद्रात सापडली बोट, पोलिसांनी केला पाठलाग आणि..

मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यात ४२ सागरी मैल आतमध्ये एक अज्ञात बोट आढळल्याचे वृत्त आहे. त्यानंतर नौदलाने तात्काळ पोलिसांना यासंदर्भात फोनवरून कळवले होते. त्या बोटीचा पाठलाग करत ती ताब्यात घेण्यात आली.स्थानिक पोलिस...

नवज्योत सिद्धू १० महिन्यांनी तुरुंगातून बाहेर

माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेसचे नेते नवज्योत सिद्धू आज शनिवारी तुरुंगातून बाहेर येणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने १९ मे रोजी हाणामारी प्रकरणात एकाचा मृत्यू झाला होता त्यासंदर्भात सिद्धू यांना १ वर्षाची...

फाटक इन्चार्ज दारू प्यायला वांगणीला, नागरिकांचा जीव तासभर टांगणीला

मद्यपान केल्यानंतर महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यात किती घोळ घातले जातात याची अनेक उदाहरणे समोर असताना वांगणी स्थानकातील फाटक इन्चार्जच्या बाबतीतही अगदी तेच घडले. शुक्रवार ३१ मार्चला सायंकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान...

परिवारवादाची तळी उचलण्याचे दिवस आता संपले प्रियांकाजी!

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाली आणि त्याचे पडसाद स्वाभाविकपणे देशभर उमटले. काँग्रेसने देशभरात आंदोलने, मोर्चे, सत्याग्रह हाती घेतले. दिल्लीतील अशाच एका सत्याग्रहाच्या निमित्ताने बोलताना काँग्रेसच्या नेत्या...

एनसीबीचे अधिकारी बनून ‘ते’ लाल दिव्याच्या गाडीतून करत होते वसुली

अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो अर्थात एनसीबीचे अधिकारी बनून राज्यभर वसुली करीत सुटलेल्या ४ जणांच्या टोळीला अकोला जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे.या टोळीजवळून लालबत्ती लावलेले वाहन, एनसीबीचे बोगस ओळखपत्रे आणि...

मनीष सिसोदियांना हवी सहानुभूती; दारू घोटाळ्यापासून लक्ष हटविण्यासाठी पत्रप्रपंच

दारु घोटाळ्यामुळे तुरुंगात असलेले आम आदमी पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी देशाला पत्र लिहून सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न केला आहे. दारु घोटाळ्याबद्दल अटक केली असली तरी आपण कसे शिक्षणाविषयी...

उमेश पाल हत्याकांडातील आणखी एका आरोपीला मातीत मिसळले!

गुंड, दहशतवाद्यांना मातीत मिसळण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. त्यानुसार गुंडांची साफसफाई करण्याचे काम वेगाने सुरू आहे. उत्तर प्रदेशमध्ये गाजलेल्या उमेश पाल हत्याकांडातील आरोपी उस्मान...

अब्जोपती सोरोसने भारताच्या लोकशाहीवर ओकली गरळ;  भारतीयांनी केले लक्ष्य

भारताशी संबंधित विषयांमध्ये हस्तक्षेप करण्याची परदेशातील संस्था व व्यक्तींची वाईट खोड जाण्याची काही चिन्हे नाहीत. आता अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोसने अदानी प्रकरणात तोंड घालून स्वतःचे मूल्य वाढविण्याचा प्रयत्न केला...

महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेत आरोप प्रत्यारोपांची ठोसेबाजी

महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनमध्ये गैरव्यवहाराच्या आरोपांवरून ठोसेबाजी सुरू झाली आहे. ठाणे जिल्हा बॉक्सिंगचे मिलन वैद्य यांनी एमबीएत घोळ झाल्याची तक्रार केली असून त्यात माजी अध्यक्ष जय कवळी यांच्यावर काही आरोप...

उर्फी प्रकरणात तृप्ती देसाईंना वाटू लागला रस; उर्फीला हात लावूनच दाखवा!

उर्फी जावेद प्रकरणाला राजकीय रंग देण्याचे काम सुरू असताना आता त्यात तृप्ती देसाई यांनी आता या प्रकरणात रस घेतला आहे. त्यांनी यात उडी घेत उर्फीचे समर्थन केले आहे. एवढेच...

Mahesh Vichare

430 लेख
0 कमेंट