36 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरदेश दुनिया

देश दुनिया

इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धाचा आंबा निर्यातीला फटका

एकीकडे सुरू असलेले रशिया युक्रेन युद्ध आणि दुसरीकडे शमण्याची चिन्हे दिसत नसलेले इस्रायल-पॅलेस्टाईन युद्ध यामुळे जागतिक व्यापारावर जबरदस्त परिणाम झाला आहे. याचा परिणाम आता...

पंतप्रधान मोदींनी मानले इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचे आभार

इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या वर्षी जूनमध्ये इटलीमध्ये होणाऱ्या जी ७ शिखर परिषदेत उपस्थित राहण्यासाठी आमंत्रित केले आहे. पंतप्रधान...

पॅलेस्टाइनसमर्थनार्थ निदर्शनांदरम्यान झालेल्या अटकांबद्दल भारताची अमेरिकेवर टीका

‘सर्व लोकशाही राष्ट्रांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सार्वजनिक सुरक्षा आणि सुव्यवस्था यांच्यातील योग्य संतुलन सुनिश्चित केले पाहिजे’, असे भारताने गुरुवारी म्हटले आहे. अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी प्रमुख...

सियाचीनजवळ चीनव्याप्त काश्मीरमध्ये चीनकडून रस्ता बनवण्याचा प्रयत्न

सियाचीन ग्लेशियरच्या जवळ बेकायदा व्यापलेल्या काश्मीरच्या एका भागात चीनकडून रस्ता बांधला जात आहे. या भागाला जगातील सर्वात उंच युद्धभूमी म्हणून ओळखले जाते. उपग्रहांनी काढलेल्या...

‘अमेरिकेचा मानवाधिकार अहवाल अत्यंत पक्षपाती’

अमेरिकेच्या गृह विभगाने जाहीर केलेला मानवाधिकार अहवाल अत्यंत पक्षपाती असून केंद्र सरकार त्याला कोणतेही मूल्य देत नसल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी स्पष्ट केले. मे...

भारतीयाच्या हृदयाने वाचवले पाकिस्तानच्या युवतीचे प्राण

हृदयविकार असलेल्या १९ वर्षीय आयशा रशन या पाकिस्तानी तरुणीला दिल्लीत सीमेपलीकडून हृदय दाता मिळाल्याने तिला नवीन जीवन मिळाले आहे. चेन्नईतील एमजीएम हेल्थकेअरमध्ये ही मोफत...

क्रूर पाकिस्तानी दहशतवादी अबू हमजाविरोधात लूकआऊट नोटीस

शाहदरा शरीफमधील कुंडा टोपा भागात सोमवार रात्री झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सरकारी कर्मचारी मोहम्मद रजाक मारला गेला होता. या प्रकरणी पोलिसांनी पाकिस्तानी अबू हमजा यांचे...

कोरियामध्ये मशीद बांधण्याच्या माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या प्रस्तावाला स्थानिकांचा विरोध

दक्षिण कोरियन यूट्यूबर आणि माजी के-पॉप स्टार दाऊद किमच्या इंचॉनमध्ये मशीद बांधण्याच्या प्रयत्नाला स्थानिकांच्या विरोधाचा आणि फसवणुकीच्या आरोपांचा सामना करावा लागत आहे. सन २०२०मध्ये...

परेड सरावादरम्यान मलेशियन नौदलाच्या दोन हेलिकॉप्टरची टक्कर; १० जणांचा मृत्यू

मलेशियामध्ये हेलिकॉप्टरचा मोठा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. दोन नौदलाच्या हेलिकॉप्टरची आकाशात टक्कर होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात किमान १०...

ऍरिझोना येथील गाडी अपघातात दोन भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

तेलंगणातील दोन विद्यार्थ्यांचा अमेरिकेतील ऍरिझोनामध्ये गाडीअपघातात मृत्यू झाल्याची दुर्घटना घडली आहे. गौतम कुमार पारसी (१९) आणि मुक्का निवेश (२०) अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा