28 C
Mumbai
Sunday, September 27, 2026

Team News Danka

49791 लेख
0 कमेंट

परंपरा तुरुंगात पाठवण्याची नसून प्रमोशन देण्याची आहे…

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांना पराभव पाहावा लागत आहे. निवडणुकीत जिंकता येत नाही, मग सतत होणाऱ्या पराभवाचे कारण शोधण्याचे काम विरोधकांनी सुरू केले. हा शोध आधी निवडणूक आयोग आणि...

पाकिस्तानात भीषण आत्मघाती स्फोट; ११ ठार, ३० जखमी

पाकिस्तानच्या वायव्य भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील डेरा इस्माईल खान जिल्ह्यात शनिवारी झालेल्या भीषण आत्मघाती स्फोटाने मोठी खळबळ उडाली आहे. रस्त्यालगत असलेल्या पोलीस तपासणी नाक्याला लक्ष्य करून करण्यात आलेल्या या...

मुसळधार पावसाचा चारधाम यात्रेला फटका

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाचा धोका वाढल्याने चारधाम यात्रा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने हा निर्णय घेतला. शनिवार...

शटलर आयुष शेट्टीचा पुरुष एकेरीतील प्रवास संपला

आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये भारतीय बॅडमिंटनपटू आयुष शेट्टीचा पुरुष एकेरीतील प्रवास तिसऱ्या फेरीत संपुष्टात आला. शनिवारी झालेल्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात त्याला चीनी तैपेईच्या टिएन-चेन चाओ याच्याकडून १६-२१, २१-१९,...

बांगलादेशात ड्रममध्ये सापडला हिंदू व्यक्तीचा मृतदेह

बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबत आणखी एक चिंताजनक घटना समोर आली आहे. मयमनसिंह जिल्ह्यातील बेगुनबारी परिसरात एका हिंदू व्यक्तीचा मृतदेह ड्रममध्ये तरंगताना आढळून आला. स्थानिक माध्यमांच्या माहितीनुसार, स्लुइस गेटजवळ हा मृतदेह...

रील करून सोन्याचे दागिने दाखविण्याची हौस महिलेला पडली महागात

सोशल मीडियावर सोन्याचे दागिने आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम दाखवण्यासाठी कन्याकुमारीतील एका यूट्यूबरने रील बनवले पण तिला हे चांगलेच महागात पडले. चोराने रील बघून तिच्या घरातच डल्ला मारला. चोरट्यांनी...

हिंजवडी-म्हाळुंगेतील वाहतूककोंडीने आयटी कर्मचारी हैराण

हिंजवडी आयटी पार्क परिसरातील म्हाळुंगे-माण भागातील वाढती वाहतूककोंडी, अपुरे रस्ते आणि पथदिव्यांच्या समस्येमुळे आयटी कर्मचारी तसेच स्थानिक रहिवासी त्रस्त झाले आहेत. या प्रश्नावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करत म्हाळुंगे...

शांततापूर्ण आंदोलनाचा विद्यार्थ्यांना अधिकार — सीजेआय सूर्यकांत

पाटणा येथे चाणक्य नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांशी झालेल्या मुक्त संवादादरम्यान भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी विद्यार्थ्यांच्या शांततापूर्ण आंदोलनाच्या घटनात्मक अधिकाराबाबत महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अधिकारांवर गदा...

Team News Danka

49791 लेख
0 कमेंट