30 C
Mumbai
Friday, June 13, 2025
घरव्हिडीओ गॅलरीदेश वर्तमानतटकरेंनी काँग्रेसला धू धू धुतले

तटकरेंनी काँग्रेसला धू धू धुतले

Related

सध्या लोकसभेचे अधिवेशन सुरु आहे. नुकताच अर्थमंत्री निर्मला सीताराम#न यांनी देशाचा अत्यंत संतुलित असा अर्थसंकल्प मांडला. आणि त्यांनी अर्थसंकल्प मांडला रे मांडला तोच महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या वाट्याला काहीही मिळाले नसल्याची ओरड करण्यास सुरुवात केली. या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राला काय मिळाले याची कसलीही खातरजमा न करता सुरु असणाऱ्या या रडगाण्यावर काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी जोरदार प्रहार केला.

National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
251,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा