28.2 C
Mumbai
Sunday, October 18, 2026
घरस्पोर्ट्स

स्पोर्ट्स

‘यशस्वी’चं टॅलेंट वाया घालवू नका!

युवा सलामीवीर यशस्वी जायसवाल याच्यात अफाट गुणवत्ता आहे. मात्र, त्याला सातत्याने संधी नाकारून निवडकर्ते त्याचा आत्मविश्वासच खच्ची करत आहेत, अशा शब्दांत भारताचा माजी फिरकीपटू...

शमीसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंदच!

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या पुनरागमनाच्या आशांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय...

पदार्पणात निकीचा झिम्बाब्वेला ‘प्रसाद’!

पआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या निकी प्रसादने पहिल्याच सामन्यात आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना निकीने...

मुंबई इंडियन्सचे प्रशिक्षक जयवर्धने यांचा राजीनामा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबई इंडियन्सला तीन वेळा विजेतेपद मिळवून देणारे संघाचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुंबई इंडियन्सने...

झिम्बाब्वेविरुद्ध स्मृतीची विक्रमी खेळी होणार?

भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मानधना हिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी मिळाली आहे. झिम्बाब्वेविरुद्ध शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या...

भुवनेश्वर कुमारची संघात एन्ट्री!

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पाचव्या आणि निर्णायक टी-२० सामन्यापूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला चौथ्या सामन्यादरम्यान दुखापत झाल्याने अनुभवी...

कोमलचा कांस्यवेध; अमृता सुवर्णपदकाच्या उंबरठ्यावर!

अंडर-२३ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. कोमलने महिलांच्या ५९ किलो वजनी गटात कांस्यपदक पटकावून भारताच्या पदकतालिकेत भर घातली, तर...

टीम इंडियाच्या फलंदाजांना गावस्करांचा सज्जड दम

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील टी-२० मालिकेचा निकाल आता निर्णायक सामन्यात लागणार आहे. मालिका २-२ अशी बरोबरीत असताना भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी...

गोलंदाजांनीच बुडवली भारताची नौका

वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-२० सामन्यात भारताला २४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या पराभवासाठी भारतीय गोलंदाजांची खराब लाइन आणि लेंथ कारणीभूत ठरल्याचे कर्णधार श्रेयस अय्यर...

८५ पदकांच्या शिलेदारांचा मोदींकडून गौरव!

जपानमधील आयची-नागोया येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ मध्ये देशाचा गौरव वाढविणाऱ्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
338,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा