25 C
Mumbai
Saturday, December 3, 2022

Team News Danka

15939 लेख
0 कमेंट

मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन महिलेने केले भारताचे कौतुक !

मुंबईतील खार परिसरात विनयभंग झालेल्या यू-ट्यूबर कोरियन महिला ह्योजांग पार्कने भारताचे तोंडभरून कौतुक केले आहे. पार्कने सांगितले की तिने तिच्याशी झालेल्या गैरवर्तनाबद्दल तक्रार केली नव्हती, परंतु पोलिस ठाण्यात तक्रार...

स्वच्छता मोहिमेची CPL रंगतेय! ३५० स्वयंसेवक झाले सहभागी

क्लिन अप प्रीमियर लीग अर्थात CPL आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उदघाटन नुकतेच मिरा भाईंदर येथील उत्तन समुद्रकिनारी मिरा भाईंदर महानगरपालिका आयुक्त दिलीप ढोले, मिरा भाईंदर आमदार श्रीमती गीता जैन आणि मिरा...

महाराष्ट्रात लवकरच ‘ई-ऑफिस’ प्रणाली

शिंदे-फडणवीस सरकारने डिजिटल महाराष्ट्राच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. महाराष्ट्र सरकारकडून सध्या साडे चारशे सेवा ऑनलाईन स्वरूपात दिल्या जात आहेत. परंतु, आता संपूर्ण कामकाज डिजिटल होणार आहे. येत्या १...

‘जेवढा तुम्ही चिखल फेकाल, तेवढं अधिक कमळ फुलेल’

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी आज पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. यादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुसऱ्या टप्प्यासाठी निवडणूक प्रचारसभा घेत आहेत. त्यांनी गुजरातमधील कलोल येथे एका जाहीर सभेला संबोधित केले...

कोरियन तरुणीशी लगट करणाऱ्या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या

एका कोरियन मुलीशी छेडछाड केल्याप्रकरणी दोन युवकांना पोलिसांनी अटक केली आहे. यूट्य़ुबर असलेली ही २४ वर्षीय युवती खार परिसरात व्हीडिओ चित्रीकरण करत होती. आपल्या प्रेक्षकांशी तिचा संवाद सुरू होता,...

ब्रेन डेड तरुणाच्या अवयवांचे दान

भोपाळमध्ये क्रिकेटपटू अनमोल जैनचा ब्रेन डेड झाला आणि त्याच्या कुटुंबियांवर आभाळच कोसळले. पण त्या परिस्थितीतही त्यांनी आपल्या मुलाच्या शरीरातील अवयवांचे दान करण्याचा निर्णय हृदयावर दगड ठेवून घेतला. अनमोल हा चांगला...

कुर्ल्यामध्ये श्री रामाच्या जत्रेला सुरुवात

मुंबई उपनगरातील सर्वात जुन्या पुरातन मंदिरापैकी असणाऱ्या श्री सर्वेश्वर महादेव मंदिरात चंपाषष्ठी उत्सव व श्री रामाच्या जत्रेला सुरुवात झाली आहे. कुर्ल्याचे ग्रामदैवत म्हणून सुद्धा श्री सर्वेश्वर महादेव मंदिराला ओळखले...

राष्ट्रवादी काँग्रेसने जातीचे विष महाराष्ट्राच्या राजकारणात कालवले

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा शरसंधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या काही वर्षात केलेल्या राजकारणावर भाष्य करताना राज ठाकरे म्हणाले, शरद पवार हे...

उत्तराखंड, गुजरातनंतर महाराष्ट्रातही समान नागरी कायदा लागू होणार?

केंद्र सरकार समान नागरी कायदा लागू करण्याच्या तयारीत आहे. यामध्ये उत्तराखंड आणि गुजरात राज्यांत यासंदर्भात पावलेसुद्धा उचलली जातं आहेत. यादरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याबाबत महत्त्वाचे मत...

राज्याबाहेर प्रकल्प का गेले याचे कारण येणार समोर

वेदांता-फॉक्सकॉन, टाटा एअरबस यासारखे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने विरोधक शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत आहेत. त्यामुळे आता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. हे प्रकल्प राज्यातून बाहेर का गेले याची चौकशी...

Team News Danka

15939 लेख
0 कमेंट