27 C
Mumbai
Friday, January 28, 2022

Team News Danka

9962 लेख
0 कमेंट

भारतीय संस्कृती जपेल तोच टिकेल

उत्तर प्रदेशात आरपीएन सिंग यांनी भाजपात प्रवेश केला तेव्हा एक महत्त्वाचे वाक्य ते बोलले. काय होते ते वाक्य, काय आहे त्याचे महत्त्व

एअर इंडिया आली, टाटांच्या पंखांखाली

गुरुवारी एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली ती म्हणजे एअर इंडियाची सगळी सूत्रे टाटा उद्योगसमुहाने स्वतःकडे घेतली. १८ हजार कोटींची बोली जिंकून टाटाने एअर इंडियाला आपल्या पंखाखाली घेतले होते. ६९ वर्षांनी...

माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी भारताविरोधात ओकली गरळ

इंडियन अमेरिकन मुस्लिम कौन्सिल या अमेरिकेतील भारतविरोधी आणि भारतद्वेष्ट्या संघटनेच्या मंचावर भारतावर टीका करणारे, भारताची प्रतिमा खराब करणारे वक्तव्य केल्याबद्दल माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावर चहुबाजुंनी झोड उठली आहे. भारतात...

माहीमच्या बांधकाम व्यावसायिकाला गँगस्टर गुरू साटमच्या नावे फोन

माहीम येथील बांधकाम व्यवसायिकाकडे आंतरराष्ट्रीय मोबाईल क्रमांकावरून गँगस्टर गुरु साटमच्या नावाने धमकी देऊन ५ कोटी रुपये आणि बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत एका फ्लॅटची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणी माहीम...

परमबीर सिंग यांना एसीबीकडून तिसरे समन्स..

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या खुल्या चौकशीनंतर राज्य लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सिंग यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले आहे. त्यांना २ फेब्रुवारी रोजी जबाब...

कशाला हवी मर्दपणाची चर्चा ?

उद्धव ठाकरे हे प्रजासत्ताक दिनानिमित्त जवळ जवळ दोन महिन्यांनी घराबाहेर पडणार ही बातमी जेव्हा समोर आली तेव्हा प्रतिक्रियेसाठी प्रसार माध्यमांनी संजय राऊत यांना विचारलं त्यावेळी मुख्यमंत्र्यांबद्दल टीका करणारे हे...

महाराष्ट्रात आता सुपर मार्केटमध्ये मिळणार वाईन

ठाकरे सरकारच्या काळात सुरवातीपासूनच दारू निर्माते आणि विक्रेते यांना साजेसे निर्णय घेण्याचे धोरण दिसून आले आहे. त्याचाच नवा अध्याय आज बघायला मिळाला आहे. गुरुवार, २७ जानेवारी रोजी महाराष्ट्र सरकारच्या...

नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

भाजपा आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला असला नितेश राणे यांना तात्पुरता दिलासा दिला आहे. संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणी अटकेपासून १० दिवसांचे संरक्षण नितेश राणे...

काल्का शिमला रेल्वे मार्गावर बर्फाचे पांघरूण

सध्या सगळीकडे थंडीचीच चर्चा होताना दिसत आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यातही दिवसागणिक तापमानाचा पारा खाली येताना दिसत आहे. या कुडकुडणाऱ्या थंडीत एकीकडे लोकं स्वेटर, जॅकेट घालून, शेकोटीची उब घेताना दिवत आहेत....

कर्जतच्या जमिनीशी उद्धव ठाकरे यांचा संबंध सोमय्या करणार उघड…

तीनशे वर्षे प्राचीन कर्जत येथील वैजनाथ देवस्थानची जमीन सलीम बिलाखीयाच्या नावाने हस्तांतरीत करून पुढे ती ठाकरे सरकारच्या एका मोठा नेत्याच्या परिवाराच्या नावाने ७/१२ करण्यात आला. अशी तक्रार भाजप नेते...

Team News Danka

9962 लेख
0 कमेंट