झारखंड विधानसभेकडे मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर सोमवारी झालेल्या पोलिसांच्या कारवाईच्या निषेधार्थ भाजपने मंगळवारी राज्यव्यापी बंद पुकारला. बंददरम्यान रांचीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी टायर जाळून रस्ते अडवले. जुन्या विधानसभा भवनापासून नव्या...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी भारतातील कम्युनिस्टांना “पूर्णपणे भित्रे” असे संबोधत, भारतीय कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी)चे खासदार जॉन ब्रिटास यांच्यावर यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारले जाणार असल्याबाबत देशात संभ्रम निर्माण...
स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनंतर संभाव्य दहशतवादी धोका लक्षात घेऊन दिल्ली पोलिसांनी हाय अलर्ट जारी केला आहे. पोलिसांनी १९...
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या समर्थनार्थ आणि विरोधकांच्या निषेधार्थ एनडीएच्या खासदारांनी मंगळवारी संसद भवनाच्या मकर द्वाराकडे मोर्चा काढला. झारखंडमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलिसांच्या कारवाईबाबत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल...
इराणकडून निर्माण झालेल्या धमकीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात तुर्कीहून ब्रिटनला अत्यंत गुप्त पद्धतीने प्रवास केला. अंकारामध्ये नाटो परिषदेसाठी गेलेल्या ट्रम्प यांना विमानतळावरील केटरिंग ट्रकमधून दुसऱ्या...
धारावी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे. आर्थिक फायद्यासाठी जन्मदात्या आई-वडिलांनीच आपल्या अवघ्या दीड वर्षांच्या चिमुकल्या मुलाचा सौदा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धारावी...
मालाड पश्चिम येथील ब्लिंकइटच्या स्टोअरमध्ये गंभीर स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या त्रुटी आढळून आल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कंपनीचा अन्न परवाना निलंबित केला आहे. तपासणीत फळे आणि भाज्यांच्या साठ्यात...
नामांकित अमुल आणि गोकुळ कंपन्यांच्या दुधामध्ये अस्वच्छ पाणी मिसळून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष १२ ने पर्दाफाश केला आहे. दहिसर पूर्व येथील एका दुग्ध...
उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने मोठा कहर केला आहे. निती खोऱ्यातील तामक नाल्याला आलेल्या प्रचंड पुरात बेली ब्रिज वाहून गेला. या पुलासोबत एक...