देशातील महागाईचा दबाव पुन्हा वाढला असून, जुलै महिन्यात किरकोळ महागाई दर ४.४५ टक्क्यांवर पोहोचला आहे. जूनमध्ये हा दर ४.३८ टक्के होता. त्यामुळे अवघ्या एका महिन्यात महागाईत वाढ झाली असून,...
लोकसभेत सगळ्या प्रश्नांवर उत्तर देण्याची तयारी गृहमंत्री अमित शहांनी दाखविल्यानंतर आता विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमित शहांचे काहीही ऐकण्यात आपल्याला रस नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून...
नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून संसदेत सुरू असलेली कोंडी सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेची तयारी दर्शवली आहे. शहा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र...
मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी कारवाईदरम्यान पोलिसांचाच एक कर्मचारी ड्रग्ज खरेदी करताना रंगेहाथ पकडला गेल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. किरण इंदुलकर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव असून...
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या लष्करी कारवाईमुळे पुन्हा एकदा तणाव वाढला आहे. सुराब परिसरात पाकिस्तानने केलेल्या कथित हवाई हल्ल्यात महिला आणि मुलांसह २१ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या कारवाईनंतर बलुचिस्तान लिबरेशन...
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या समितीने त्यांच्या विरोधातील तिन्ही आरोप सिद्ध झाल्याचे म्हटले आहे. त्यांच्या अधिकृत निवासस्थानी मोठ्या प्रमाणात अस्पष्ट रोख रक्कम आढळणे, प्रकरणाशी संबंधित पुरावे सुरक्षित...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) संस्थापक इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांनी पुन्हा एकदा पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी पत्रकार वजाहत सईद खान यांनी इम्रान खान यांचा तुरुंगात...
दिल्लीहून पुण्याकडे जाणाऱ्या स्पाइसजेटच्या SG 105 या विमानात एसी बंद पडल्याने प्रवाशांना प्रचंड उकाडा आणि घुसमट सहन करावी लागली. ११ ऑगस्टच्या रात्री विमानाने उड्डाण करण्यापूर्वीच ही तांत्रिक अडचण निर्माण...
सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी कर्नाटक सरकारने मोठा निर्णय घेत राज्यभरात तंबाखू किंवा निकोटीनयुक्त गुटखा आणि पानमसाल्याच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्रीवर एक वर्षासाठी संपूर्ण बंदी लागू केली आहे....
सोन्या-चांदीच्या दरातील तेजीचा सिलसिला या आठवड्यातही कायम असून कमोडिटी बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतींना मजबूत आधार मिळत आहे. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असतानाच सोन्या-चांदीच्या दरातही मोठी वाढ...