कंगना रनौतच्या ‘जनरेशन गटर’ या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद आता आणखी रंगला आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी कंगनाच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त करत तरुण पिढीला ‘गटर’ म्हणणे योग्य नसल्याचे म्हटले...
सणासुदीचा हंगाम सुरू होण्याआधीच साखरेच्या दरांनी देशभरातील ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. अवघ्या १८ दिवसांत साखरेच्या किरकोळ दरात तब्बल १८ रुपयांपर्यंत वाढ झाली असून, आगामी काळात दर आणखी वाढण्याची...
कारकीर्दीतील कठीण काळ… अपेक्षित निकाल मिळत नव्हते आणि आत्मविश्वासही डळमळीत झाला होता. अशा वेळी भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ विराट कोहली याचा एक साधा, पण मनाला भिडणारा सल्ला पी. व्ही. सिंधूसाठी...
अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यात या केंद्रशासित प्रदेशाला ‘भारताचा महत्त्वाचा भाग’ असल्याचे स्पष्ट केले आहे. कलम ३७० हटवल्यानंतर आणि २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या राजदूतांचा...
काश्मीरमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव रस्ता बंद करण्यात आल्यानंतर एका महिला पर्यटकाने लष्करी जवानांशी असभ्य भाषेत हुज्जत घातल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर सदर तरुणीवर टीकेची झोड उठली आहे....
पंतप्रधान नागरिक सहाय्य आणि आपत्कालीन परिस्थिती मदत निधी अर्थात पीएम केअर्स निधीच्या आर्थिक वर्ष २०२३-२४ आणि २०२४-२५ या कालावधीतील ताज्या लेखापरीक्षण अहवालावरून पुन्हा एकदा राजकीय वाद निर्माण झाला आहे....
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (PTI) संस्थापक इम्रान खान यांनी तब्बल ९ महिन्यांनंतर पत्नी बुशरा बीबी आणि बहिण नोरीन नियाझी यांची भेट घेतली. रावळपिंडीतील अदियाला तुरुंगात ही भेट...
डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती आढळल्याने शासकीय कार्यालये, बांधकामस्थळे आणि अन्य आस्थापनांसह तब्बल २०८ ठिकाणी कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये आठ शासकीय कार्यालयांचाही समावेश आहे. जुलैमध्ये १२०, तर ऑगस्टमध्ये...
अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या प्रसादाच्या नावाने दिशाभूल करणाऱ्या उत्पादनांची ऑनलाइन विक्री केल्याप्रकरणी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) अॅमेझॉन सेलर सर्व्हिसेसला १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. ‘श्री राम मंदिर...
ऑनलाइन किराणा आणि दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या झटपट डिलिव्हरीसाठी लोकप्रिय असलेल्या झेप्टोने ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. कंपनीने फ्री डिलिव्हरी मिळण्यासाठी आवश्यक असलेली किमान ऑर्डरची मर्यादा १४९ रुपयांवरून थेट १९९...