विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्या लग्नाची चर्चा होत असते. ते लग्न कधी जुळणार याबाबतही वेगवेगळे अंदाज सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. पण राहुल गांधींमुळे एखाद्याने लग्नाचा...
फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी भारतीय रिझर्व्ह बँकेने महत्त्वाचा बदल केला आहे. १ ऑक्टोबर २०२६पासून बँकांमधील ठेवींवरील व्याजदर निश्चित करण्याची आणि जाहीर करण्याची पद्धत अधिक पारदर्शक होणार आहे. RBIच्या...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या क्रिप्टोकरन्सीला अनुकूल असलेल्या भूमिकेमुळे जागतिक क्रिप्टो बाजारात जोरदार तेजी आली आहे. जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी असलेल्या बिटकॉइनच्या किमतीत अवघ्या २४ तासांत सुमारे ११ टक्क्यांची...
भारताने हिंदी महासागरातील महत्त्वाचा देश मॉरिशससोबत ऊर्जा क्षेत्रातील सहकार्याला मोठी चालना देत ५ वर्षांचा दीर्घकालीन इंधन पुरवठा करार केला आहे. या करारामुळे मॉरिशसला भारताकडून पेट्रोल, डिझेल, मरीन गॅस ऑइल...
भारत सरकार युरोपियन युनियन आणि ब्रिटनमधील कंपन्यांना भारतात गुंतवणूक करणे अधिक सोपे आणि जलद व्हावे यासाठी विशेष ‘ग्रीन चॅनेल’ तयार करण्याच्या विचारात आहे. या माध्यमातून परदेशी गुंतवणूकदारांना सरकारी मंजुरी,...
राजस्थानच्या जयपूरमध्ये सरकारी शाळेच्या पाहणीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कॉक्रोच जनता पार्टी (CJP) च्या कार्यकर्त्यांना स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध करत घटनास्थळावरून पळवून लावल्याची घटना घडली. बगरू परिसरातील रामपुरा-कंवरपुरा...
भारतात सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीने पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केले आहेत. भारतात प्रवेशासाठी नियामक अडथळ्यांचा सामना करणाऱ्या स्टारलिंकने आता ‘जेन-२’ सॅटेलाइट नेटवर्कच्या मंजुरीसाठी...
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणममध्ये एका खासगी शाळेत सहा वर्षीय लोअर किंडरगार्टन (LKG) विद्यार्थ्याचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. होमवर्क पूर्ण न केल्याने शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा...
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे (PTI) संस्थापक इम्रान खान यांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रुग्णालयात नेण्यात आले; मात्र काही तासांतच त्यांना पुन्हा तुरुंगात हलवण्यात आले. इस्लामाबादमधील शिफा इंटरनॅशनल हॉस्पिटलमध्ये...
मुंबईत म्हाडा आणि एमएमआरडीएच्या पाडकामादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. पाडकामाच्या तयारीदरम्यान एक क्रेन अचानक मध्य रेल्वेच्या ओव्हरहेड वायरवर (OHE) कोसळली. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून, सर्व जखमींना...