29 C
Mumbai
Monday, August 24, 2026

Team News Danka

48805 लेख
0 कमेंट

भारताची परकीय गंगाजळी विक्रमी पातळीच्या उंबरठ्यावर

भारताच्या परकीय चलन गंगाजळीत मोठी वाढ झाली असून देशाची आर्थिक ताकद आणखी मजबूत झाल्याचे चित्र आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार, १४ ऑगस्ट रोजी संपलेल्या आठवड्यात भारताची परकीय...

आता निवृत्तीनंतरही ‘श्वान जवान’ पोलिसांसोबतच राहणार

पोलिसांच्या सेवेत तब्बल १० वर्षे योगदान देणाऱ्या श्वानांना निवृत्तीनंतर वेगळं करण्याची गरज भासणार नाही. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस श्वानांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्याबाबत संवेदनशील निर्णय घेतला आहे....

अत्याधुनिक यंत्रसामग्री उत्पादनवाढीची १.२ अब्ज डॉलरची योजना

भारताने पायाभूत सुविधा क्षेत्रातील अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या उत्पादनाला मोठी चालना देण्याची तयारी केली आहे. चीनवरील आयातीचे अवलंबित्व कमी करण्यासाठी केंद्र सरकार सुमारे १ अब्ज डॉलरच्या प्रोत्साहन योजनेवर काम करत असून,...

रशियन तेल टँकर प्रकरणात भारतीय कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक

रशियन तेल वाहून नेणाऱ्या कथित ‘शॅडो फ्लीट’मधील टँकरवर काम करणाऱ्या भारतीय मर्चंट नेव्ही कॅप्टनला ब्रिटनमध्ये अटक करण्यात आली आहे. अजय पंत (वय ३८) यांच्यावर रशियन तेलावरील निर्बंधांचे उल्लंघन केल्याचा...

सोन्याची रेकॉर्डब्रेक झेप! भाव १.६२ लाखांवर

सोन्या-चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा जोरदार उसळी घेतली असून, सोन्याचा भाव १० ग्रॅममागे तब्बल १ लाख ६२ हजार रुपयांपर्यंत पोहोचला आहे. चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून, एमसीएक्सवर चांदीने किलोमागे...

टिकटॉकला अमेरिकेत मोठा दणका

अमेरिकेत टिकटॉकला मुलांच्या ऑनलाइन गोपनीयतेच्या प्रकरणात मोठा दणका बसला आहे. अल्पवयीन मुलांचा डेटा पालकांच्या परवानगीशिवाय गोळा केल्याच्या आरोपावरून टिकटॉकने अमेरिकन सरकारसोबत ४०० मिलियन डॉलरचा समझोता केला आहे. हा समझोता...

संभल हिंसाचारातील सूत्रधार शारिक सट्टाविरोधात रेड कॉर्नर नोटीस

उत्तर प्रदेशातील संभल येथे २०२४ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणात फरार असलेला कथित सूत्रधार शारिक सट्टा याच्याविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. त्यामुळे परदेशात लपून बसलेल्या सट्टाला शोधून...

राहुल गांधींच्या ‘छात्रों की गूंज’आधी पुण्यात राडा

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमाआधी पुण्यात वाद झाल्याचे समोर आले आहे. राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी रात्री COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटीच्या वसतिगृह...

“होर्मुझ आता अमेरिकेचा प्रदेश” ट्रम्प यांचा पुनरुच्चार

अमेरिका आणि इराणमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत अत्यंत आक्रमक वक्तव्य केले आहे. “मी होर्मुझच्या सामुद्रधुनीला सध्या अमेरिकेचा प्रदेश मानतो. हा अमेरिकेचा प्रदेश आहे,” असे...

कॅनडातील गुरुद्वारात चाकूहल्ला; २७ वर्षीय आरोपी अटकेत

कॅनडातील एडमंटन शहरात प्रार्थना सुरू असताना गुरुद्वारात चाकूहल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी २७ वर्षीय संशयिताला अटक केली आहे. ही...

Team News Danka

48805 लेख
0 कमेंट