30 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरदेश दुनिया

देश दुनिया

पाकने बेजबाबदार वक्तव्ये करण्यापेक्षा अंतर्गत समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करावं

बलुचिस्तानमध्ये जाफर एक्स्प्रेसचे प्रवाशांसह अपहरण करण्यात आले होते. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी (बीएलए) यांनी हे अपहरण करून प्रवाशांना ओलिस ठेवले होते. जवळपास दोन दिवस बचावकार्य...

बलुची नागरिकांना व्हायचंय पाकिस्तानाच्या जोखडातून मुक्त

बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानात जाफर एक्स्प्रेसचे अपहरण केल्याच्या घटनेने जगभरात खळबळ उडाली. बलुचिस्तानची राजधानी क्वेट्टा ते पेशावर असा प्रवास ही रेल्वे करत होती. त्याच...

जाफर एक्स्प्रेसचे क्लियरन्स ऑपरेशन पूर्ण; ३३ बलूच लिबरेशन आर्मीच्या अपहरणकर्त्यांचा खात्मा

बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याने जगभरात मोठी खळबळ उडाली. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या...

रशियाने लष्करी आक्रमण सुरू ठेवल्यास आर्थिक परिणामांना सामोरे जावे लागेल

सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या युक्रेन आणि रशिया युद्धाच्या शांतता चर्चेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने युद्धबंदीला सहमती दर्शविल्याचे स्वागत केले. रशियाही याला...

मॉरिशसच्या पंतप्रधानांकडून नरेंद्र मोदींना देशाचा सर्वोच्च पुरस्कार

मॉरिशसचे पंतप्रधान नवीन रामगुलाम यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या सर्वोच्च पुरस्काराने ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ...

३० दिवसांच्या युद्धबंदी कराराला युक्रेनची सहमती; रशिया काय निर्णय घेणार?

सौदी अरेबियातील जेद्दाह येथे झालेल्या शांतता चर्चेनंतर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनने युद्धबंदीला सहमती दर्शविल्याचे स्वागत केले आहे. शिवाय रशियाही त्याला सहमती देईल...

जाफर एक्सप्रेस अपहरण: १६ अपहरणकर्त्यांचा खात्मा; १०४ प्रवाशांची सुटका

बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेसचे अपहरण केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी या परिसरात बलूच बिलरेशन आर्मी कार्यरत आहे. वेगळ्या...

पंतप्रधान मोदींनी मॉरिशसच्या राष्ट्राध्यक्षांना दिले महाकुंभाचे गंगाजल, मखाना आणि बनारसी साडी

एकीकडे राज ठाकरेंनी महाकुंभची खिल्ली उडवलेली असताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मॉरिशसच्या दौऱ्यात तेथील राष्ट्राध्यक्षांना गंगेचे जल भेट दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मॉरिशसच्या अधिकृत...

पाकिस्तानची नाचक्की; सरकारी अधिकाऱ्यालाही अमेरिकेने नाकारला प्रवेश

आंतरराष्ट्रीय पातळीवर यापूर्वीही अनेकदा पाकिस्तानची नाचक्की झालेली असताना आता पुन्हा एकदा पाकिस्तानला अपमानाचा सामना करावा लागला. तुर्कमेनिस्तानमधील पाकिस्तानचे राजदूत के के वागन यांना त्यांच्याकडे...

अमेरिकेला व्यापार शुल्क कमी करण्याबाबत कोणतेही वचन दिलेले नाही

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले होते की, भारताने अमेरिकन आयातीवरील कर कमी करण्यास सहमती दर्शविली आहे. त्यांच्या प्रशासनाच्या अन्याय्य व्यापार पद्धती उघड करण्याच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा