27 C
Mumbai
Friday, September 4, 2026

Mahesh Vichare

410 लेख
0 कमेंट

मोदींच्या व्हीडिओने गेमच फिरवला

जंतर मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणावरून जे आंदोलन झालं, ते जेन झीचं आंदोलन म्हणून सुरुवातीला सांगितलं गेलं. प्रश्नही महत्त्वाचा होता. पेपरफुटी होऊन त्यात अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं, काही विद्यार्थ्यांनी...

झुरळांना पंख फुटले; पाय आभाळाला लागले!

अमेरिकेतल्या बोस्टन इथून भारतात आल्यानंतर अभिजित दीपके नावाच्या तरुणाने कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून आंदोलन केले. जंतर मंतरमधील त्या आंदोलनातून धर्मेंद्र प्रधान यांच्य़ा राजीनाम्याची मागणी केली. तो राजीनामा घेतलाही गेला....

ज्याची भीती होती तेच घडू लागलं; प्रधानांच्या राजीनाम्याने ते बारगळलं!

अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला. गेले अनेक दिवस आपण पाहत होतो की दिल्लीतल्या जंतरमंतर इथे कॉक्रोच जनता पार्टी या माध्यमातून आंदोलन सुरू होतं. अभिजीत दीपके आणि...

प्रधानांच्या राजीनाम्यानंतर जल्लोष, पण वांगचुकचा विसर

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर जंतर-मंतरवरील आंदोलनस्थळी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी विजयाची घोषणा केली. मात्र, या घोषणेदरम्यान तब्बल २६ दिवस उपोषण करून...

२० जुलैला उपोषण थांबणार! सुरू होणार संसदेतला गोंधळ

केंद्रात नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यापासून संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात एखादा विषय कायम गाजत आला आहे. त्या विषयावरून अधिवेशनात प्रचंड गोंधळ माजवायचा, कोणतेही कामकाज होऊ द्यायचे नाही, बहिष्कार घालायचा, सभात्याग...

जंतर-मंतरला अंतर ?

सोनम वांगचुक हे सध्या नीट पेपरफुटी प्रकरणी आमरण उपोषणाला बसले आहेत. मात्र त्या आंदोलनाचा तसा प्रभाव दिसत नाही. राजकीय पक्षही पाठींबा देत आहेत पण त्यातही जोर नाही. Sonam Wangchuk is...

गेल्या १० वर्षांत दहशतवादाचं कंबरडं मोडलं!

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून देशातील नक्षलवाद किंवा माओवाद यांचा पूर्णपणे बिमोड करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले गेले आणि त्या प्रयत्नांना यश येताना आपण पाहिलं. जवळपास नक्षलवादाने ग्रस्त असे...

रमेश म्हात्रेंना हाकलाच पण ‘तुडवा’वाल्यांचं काय ?

शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी डॉक्टर, नर्सेसना केलेली मारहाण आणि त्याचे व्हायरल झालेले व्हीडिओ समोर आले. लोकांचा संताप अनावर झाला आहे. म्हात्रेंना अटकही झाली आहे. पक्षांतर्गत कठोर कारवाई व्हायला...

नेमके हेच उबाठाकडे आहे ‘मिसिंग’ !

महाराष्ट्रात सगळीकडे पावसाचा कहर आहे. कुठे पूर आला आहे तर कुठे झाडे कोसळून मृत्यू झाले आहेत. पाणी तुंबून मोठे नुकसानही झालेले आहे. मुंबई पुणे मार्गावरील मिसिंग लिंकमुळे तर विरोधकांना...

दाणादाण !

मुंबईसह महाराष्ट्राला पावसाने गेल्या दोन दिवसात चांगलेच झोडपून काढले. मुंबई पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंकजवळ कोसळलेल्या दरडीमुळे सरकारवर टीका झाली. त्याशिवाय, अनेक ठिकाणी तुंबलेले पाणी, त्यामुळे लोकांचे झालेले हाल, रस्त्यांची दुर्दशा,...

Mahesh Vichare

410 लेख
0 कमेंट