30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरक्राईमनामा

क्राईमनामा

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून लष्कराच्या वाहनावर गोळीबार

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कठुआ जिल्ह्यातील बिल्लावर भागात सोमवार, ८ जुलै रोजी लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. दरम्यान, अजूनपर्यंत या...

सिगारेट देण्यास नकार; डॉक्टरची महिलेला विवस्त्र करुन मारहाण !

बुलढाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिगारेट देण्यास नकार दिल्याने एका नामांकित डॉक्टरने दुकानातील महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याचा खळबळ जनक प्रकार घडला...

१४७ गुंतवणूकदारांना गंडा घालून एका वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

मुंबईतील १४७ गुंतवणूकदारांना जी. व्ही. आर. एक्सपोर्टस् अॅण्ड इम्पोर्टस् या कंपनीच्या उद्योगामध्ये मुदत ठेवीच्या रक्कमेवर ७ ते १० टक्के व्याजासह परतावा देण्याचे आमिष दाखवून...

हाथरस प्रकरणी भोले बाबांची प्रतिक्रिया; मृत्यू प्रकरणी दुःख केलं व्यक्त

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये भोले बाबांचा सत्संग आयोजित करण्यात आला होता. या सत्संगमध्ये चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर कार्यक्रमाच्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल...

पुण्यात महिला वाहतूक पोलीसाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न

पुण्यात महिला वाहतूक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई सुरू होती....

तामिळनाडू बसपाच्या प्रदेशाध्यक्षांची धारदार शस्त्राने हत्या

बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) मायावती यांच्या पक्षाचे तामिळनाडूचे प्रदेशाध्यक्ष आर्मस्ट्राँग यांची हत्या झाल्याचे वृत्त समोर आले आहे. सहा हल्लेखोरांनी आर्मस्ट्राँग यांची चेन्नई येथील त्यांच्या...

क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज, पंजाब शिवसेनेचे नेते थापर यांच्यावर प्राणघातक हल्ला

भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले ते क्रांतिकारक सुखदेव यांचे वंशज आणि पंजाब शिवसेनेचे नेते ५८ वर्षीय संदीप थापर यांच्यावर पंजाबमध्ये निहंग शिखांकडून तलवारीने...

काँग्रेस नेते सुनील केदार अडचणीत; नागपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील रोखे घोटाळा हत्येपेक्षा गंभीर

काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सुनील केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती मागणारा अर्ज नागपूर खंडपीठाने फेटाळून लावला. हा...

अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटींच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

मीरा-भाईंदर पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अंडरवर्ल्डशी संबंधित ३२८ कोटी रुपयांच्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी विविध राज्यातील १५ आरोपींना अटक करण्यात...

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ

ड्रग्ज माफिया ललित पाटील पलायन प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. पुणे पोलीस मुख्यालयातील दोन कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. दोन पोलीस कर्मचाऱ्यांना...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा