घरक्राईमनामा
क्राईमनामा
करणी सेनाप्रमुखाच्या हत्येप्रकरणी दोन पोलिस निलंबित
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेदी यांच्या हत्येप्रकरणी राजस्थानच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. सुखदेव सिंह यांची तिघा अज्ञात मारेकऱ्यांनी...
मद्य कंपनीवर धाड, नोटा मोजता मोजता यंत्रे बिघडली!
आयकर विभागाच्या पथकाने ओडिशा आणि झारखंडमधील बौद्ध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर छापे टाकले. या छाप्यात कंपनीशी संबंधित परिसरातून मोठ्या प्रमाणात नोटांचे बंडल जप्त करण्यात आले...
१०० कोटी रुपयांच्या विदेशी निधीप्रकरणात ८० मदरसे रडारवर
उत्तर प्रदेशातील मदरशांच्या आर्थिक स्रोतांचा शोध घेण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तीन सदस्यीय विशेष तपास पथकाने (एसआयटी) आतापर्यंत १०० कोटी रुपये मिळालेल्या ८० मदरशांचा शोध...
‘अशोक गेहलोत, पोलिसांनी सुरक्षा पुरवली नाही’
करणी सेनाप्रमुख सुखदेव सिंह गोगामेदी यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असूनही राजस्थानचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि राज्याच्या पोलिस प्रमुखांनी त्यांना संरक्षण दिले नाही,...
लग्नात हुंडा मागितल्याने केरळच्या २६ वर्षीय महिला डॉक्टरची आत्महत्या!
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी बुधवारी महिला व बालविकास विभागाला हुंड्याच्या मागणीवरून २६ वर्षीय महिला डॉक्टरच्या आत्महत्येची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे...
आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी होणार
ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. दिशा सालियन प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटी चौकशी करणार असल्याची माहिती समोर...
दादरमधील ‘भरतक्षेत्र’ दुकानावर छापेमारी; १५ लाख रुपये रोख जप्त
मुंबईमधील दादर येथील भरतक्षेत्र या साडीच्या दुकानावर बुधवार, ६ डिसेंबर रोजी ईडीने टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाडीनंतर भरतक्षेत्र दुकानात तब्बल १२ ते १३ तास चौकशी...
अमेरिकेमधील विद्यापीठात गोळीबार; तीन ठार
अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. लास वेगास येथील नेवाडा विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसमध्ये बुधवार, ६ डिसेंबर रोजी ही गोळीबाराची घटना घडली. या घटनेत...
गुंतवणुकीच्या नावाखाली नागरिकांना फसवणाऱ्या १०० हून अधिक साईट्सवर बडगा
लोन ऍप्सच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांच्या फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झालेली असताना केंद्र सरकारने आक्रमक भूमिका घेतली आहे. नागरिकांना फसवणाऱ्या या साईट्सवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला...
करणी सेना प्रमुखाच्या हत्याकांडातील आरोपींची ओळख पटली
राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांच्या हत्येतील दोन आरोपींची पोलिसांनी ओळख पटवली आहे.सुखदेव सिंग गोगामेडी यांची मंगळवारी जयपूरमध्ये काही अज्ञात हल्लेखोरांनी...