30 C
Mumbai
Sunday, March 16, 2025
घरराजकारण

राजकारण

कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना सदनिका प्रकरणात काहीसा दिलासा मिळाला आहे. कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे....

भाऊ आनंद कुमार यांच्या जागी मायावतींनी रणधीर बेनीवालना नेमले राष्ट्रीय समन्वयक

बहुजन समाज पक्ष (बसपा)च्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी आपले भाऊ आनंद कुमार यांच्या जागी रणधीर बेनीवाल यांना पक्षाचे नवीन राष्ट्रीय समन्वयक म्हणून नेमले आहे....

… म्हणून हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडली

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी त्यांच्याकडील पालकमंत्री पदाची जबाबदारी सोडल्याची माहिती समोर आली आहे. हसन मुश्रीफ यांनी वाशिमच्या पालकमंत्री पदाची...

मुख्यमंत्री भगवंत मान शेतकऱ्यांना म्हणतात, तुमच्या सडक रोकोमुळे पंजाबचे नुकसान!

काही वर्षांपूर्वी भारतात शेतकरी आंदोलनाने जोर पकडला होता. तेव्हा याच शेतकऱ्यांच्या आंदोलनांना पाठिंबा देणारे आम आदमी पार्टीचे नेते आता पंजाबमध्ये सत्तेत असताना मात्र याच...

उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार पान खाऊन थुंकला, अध्यक्षांनी दिली समज

उत्तर प्रदेश विधानसभेत मंगळवारी विचित्र घटना घडली. विधानसभेच्या प्रवेशद्वारात कुणीतरी थुंकल्याचे लक्षात आले. कुणीतरी आमदाराने पानसुपारी खाऊन तिथे थुंकल्याचे स्पष्ट झाले. अध्यक्ष सतीश महाना...

धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका काय?

बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तापल्यानंतर वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. दरम्यान, संतोष देशमुख...

अबू आझमींवर देशद्रोहाचा खटला चालवा, अधिवेशनातून निलंबित करा

औरंगजेबाला मी क्रूर शासक मानत नाही, असं वक्तव्य करणाऱ्या मानखुर्द- शिवाजी नगर मतदार संघातून निवडून आलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यावरून वादंग सुरू...

सदसद्विवेकबुद्धीला स्मरून आणि प्रकृती ठीक नसल्याचे धनंजय मुंडेंनी राजीनाम्याचे दिले कारण

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. दरम्यान, मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या...

अखेर धनंजय मुंडे यांनी दिला राजीनामा

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाल्यानंतर या घटनेचा संताप संपूर्ण राज्यात व्यक्त केला जात होता. या घटनेतील आरोपी अटकेत...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशानंतर मंत्री धनंजय मुंडे राजीनामा देणार

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच राज्यात संतापाची लाट उसळली आहे. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा