अमॅझॉनला डीजीजीआयकडून कारणे दाखवा नोटीस. डायरेक्टर जनरल ऑफ गुड्स अँड सर्विसेस टॅक्स इंटेलिजन्स (डीजीजीआय) कडून बजावण्यात आली नोटीस.
२०२० च्या आर्थिक वर्षात ॲमेझॉन चा तोटा वाढून ७८९९ कोटी रुपयांचे झाले. ॲमेझॉन च्या इंटरनेट सुविधांना जगभरात वीस लाख कोटींचा तोटा एका वर्षांत.