२०२१ च्या अखेरीपर्यंत कोल इंडिया करणार सर्वाधिक कोळशाचा लिलाव
Team News Danka
Published on: Thu 07th January 2021, 03:38 PM
२०२१ च्या अखेरीपर्यंत कोल इंडिया करणार सर्वाधिक कोळशाचा लिलाव. एप्रिल ते डिसेंबरमध्ये कोळशाच्या आयातीत १६% घट.
एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये कोल इंडियाने लिलावात काढला ८१.४ दशलक्ष टन कोळसा. २०१९ मध्ये याच कालावधीत ३५.२ दशलक्ष टन कमी कोळसा विकला.