भारतीय निवडणूक आयोगाची नवीन निवडणूक चिंन्हांना मान्यता
Team News Danka
Updated: Sat 09th January 2021, 06:52 PM
भारतीय निवडणूक आयोगाची नवीन निवडणूक चिंन्हांना मान्यता. माउस, पेनड्राईव, मोबाईल चार्जरसह १९० चिंन्हांचा समावेश.
ठाणे जिल्ह्यातील १५८ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी या चिंन्हांना मान्यता.