२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात वीजेची मागणी ६-७% वाढणार- आयसीआरए, (कॉर्पोरेट रेटिंग ग्रुप)
Team News Danka
Published on: Thu 07th January 2021, 03:16 PM
Electric socket
२०२१-२२ च्या आर्थिक वर्षात वीजेची मागणी ६-७% वाढणार- आयसीआरए, (कॉर्पोरेट रेटिंग ग्रुप). अनलॉक नंतर कारखाने आणि व्यवसाय सुरु झाल्यामुळे ही वाढ
२०२०-२१ मध्ये लॉकडाऊनमुळे वीजेच्या मागणीत २-२.५% घट.