पाकिस्तानमध्ये दरवर्षी १००० हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मपरिवर्तन – टाइम्स ऑफ इंडिया
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 12:57 PM
OLYMPUS DIGITAL CAMERA
पाकिस्तानमध्ये दरवर्षी १००० हिंदू मुलींचे बळजबरीने धर्मपरिवर्तन – टाइम्स ऑफ इंडिया. ह्यूमन राईट्स कमिशनकडून पाकिस्तानची कानउघाडणी.
अनेक मुलींना देहविक्रीत ढकलल्याच्याही धक्कादायक प्रकार उघड.