गुजरात लसीकरण मोहिमेसाठी पूर्ण सज्ज – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल.
Team News Danka
Published on: Tue 05th January 2021, 05:18 PM
गुजरात लसीकरण मोहिमेसाठी पूर्ण सज्ज – गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल भारत सरकारने संमती दिलेल्या २ लशींच्या वितरणासाठी गुजरात सज्ज – नितीन पटेल
केंद्र सरकारकडून कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लसींना परवानगी