हाऊसिंग प्राइज इंडेक्स (एचपीआय) दुसऱ्या तिमाहीत स्थिरावला – आरबीआय

हाऊसिंग प्राइज इंडेक्स (एचपीआय) दुसऱ्या तिमाहीत स्थिरावला – आरबीआय. २०१९ च्या तुलनेत १.१ टक्क्यांची वाढ.
पहिल्या तिमाहीपेक्षा १.७ टक्क्याने घट. एचपीआयमध्ये सर्वाधिक घट चेन्नईमध्ये ४.७२%.