महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना मोबदला कमी
Team News Danka
Updated: Sat 09th January 2021, 07:04 PM
महाराष्ट्रात साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना मोबदला कमी. शेतकऱ्यांना फक्त ५२% मोबदला.
शेतकऱ्यांकडून ४१४८ कोटी रुपयाच्या उसाची खरेदी. मोबदला मात्र केवळ २१७० कोटी रुपये.