ब्रिटनमधील उत्क्रांत कोविड-१९ वर भारताने मिळवला ताबा -आयसीएमआर
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 04:17 PM
ब्रिटनमधील उत्क्रांत कोविड-१९ वर भारताने मिळवला ताबा -आयसीएमआर. ब्रिटनमध्ये डिसेंबर २०२० मध्ये उत्क्रांत कोविड-१९ सापडला.
त्यानंतर भारतासह अनेक देशांनी ब्रिटनमधून येणारी विमाने बंद केली. या पार्श्वभूमीवर भारताने मिळवलेले हे यश खूप मोठे.