भारत-ऑस्ट्रेलिया दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा दणदणीत विजय
Team News Danka
Updated: Fri 01st January 2021, 11:49 AM
कर्णधार रहाणेच्या शतकाने भारतीय संघाला सावरले दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला दारुण पराभव
भारत- ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने विजय मिळवला विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे कप्तान