कोविड-१९ नंतर भारतीयांची देशांतर्गत प्रवासाला पसंती- उपराष्ट्रपती, व्यंकय्या नायडू
Team News Danka
Published on: Wed 13th January 2021, 05:09 PM
कोविड-१९ नंतर भारतीयांची देशांतर्गत प्रवासाला पसंती- उपराष्ट्रपती, व्यंकय्या नायडू . पर्यटन क्षेत्राला मिळणार नवसंजीवनी- नायडू .
यामुळे भारतातील पर्यटन क्षेत्राला मिळेल आवश्यक चालना- नायडू. भारतात ३८ जागतिक वारसा स्थळे असल्याने पर्यटन क्षेत्रात वाढीला मोठी संधी- नायडू.