प्रायव्हेट इक्वीटी – व्हेंचर कॅपिटल (पीइ- व्हीसी) मधील गुंतवणूक ६.६% ने वाढली
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 04:25 PM
प्रायव्हेट इक्वीटी – व्हेंचर कॅपिटल (पीइ- व्हीसी) मधील गुंतवणूक ६.६% ने वाढली. २०२० मध्ये पीइ- व्हीसी मधील गुंतवणूक $३९.२ अब्ज.
२०१९ मध्ये होती $३६.३ अब्ज ची गुंतवणूक.