मारिकोचा भाव शेअर बाजारात ५२ आठवड्यात सर्वात जास्त.

मारिकोचा भाव शेअर बाजारात ५२ आठवड्यात सर्वात जास्त .एका शेअरचा भाव ४२३ रुपयांपर्यंत.
गुंतवणूकदारांकडून एफएमसीजीच्या पुनरागमनावर विश्वास मार्चमध्ये २३४ रुपयांपर्यंत खाली गेलेला भाव जवळजवळ ८० रुपयांनी वाढला.