८० हजार पेक्षा जास्त तिबेटन शरणार्थींनी केले मतदान.
Team News Danka
Published on: Tue 05th January 2021, 04:21 PM
८० हजार पेक्षा जास्त तिबेटन शरणार्थींनी केले मतदान चीनने भारताला दिलेली चेतावनी भारताने धुडकावली
चीनने भारताला तिबेटचे समर्थन करून नये असे चेतावले होते ८० हजार तिबेटी मतदारांनी तिबेटच्या निर्वासित सरकारचे राष्ट्रपती किंवा सिक्योन्ग निवडले