न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने केले ३ चिनी कंपन्यांना डीलीस्ट
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 05:54 PM
न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजने केले ३ चिनी कंपन्यांना डीलीस्ट. चायना मोबाइल लिमिटेड, चायना टेलिकॉम कॉर्पोरेशन आणि चायना युनिकॉम हॉंगकॉंग लिमिटेड यांना केले डीलीस्ट.
यानंतर त्यांचे भाव अनुक्रमे ४.५%, ५.६% आणि ३.८% घसरले.