जीएसटीतून पुन्हा एक लाख कोटींचा महसूल गोळा केला गेला .
Team News Danka
Published on: Fri 01st January 2021, 10:08 AM
जीएसटीतून पुन्हा एक लाख कोटींचा महसूल गोळा केला गेला डिसेंबर महिन्यात सुद्धा जीएसटी एक लाख कोटीचा महसूल गोळा केला गेला
कोरूना मुळे जीएसटी तो मिळणाऱ्या महसुलात मोठी तूट निर्माण होईल असा तज्ज्ञांचा अंदाज दुसऱ्या तिमाहीत भारताचा जीडीपी 7.5 टक्क्याने आकुंचन पावला