जगातील ५०० सर्वाधिक किंमतीच्या कंपन्यांपैकी केवळ ११ भारतीय
Team News Danka
Published on: Wed 13th January 2021, 03:19 PM
जगातील ५०० सर्वाधिक किंमतीच्या कंपन्यांपैकी केवळ ११ भारतीय.
सर्वाधिक किंमत ऍपलची, त्यानंतर मायक्रोसॉफ्ट आणि ऍमेझॉन.
भारताची सर्वाधिक किंमत असलेली कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज.
रिलायन्सची किंमत $१६८.८ अब्ज तर टीसीएसची किंमत $१३९ अब्ज .