राज्यांच्या आरोग्य खर्चातील मोठी रक्कम लसीवर खर्च होणार
Team News Danka
Published on: Thu 07th January 2021, 04:45 PM
राज्यांच्या आरोग्य खर्चातील मोठी रक्कम लसीवर खर्च होणार. मोठ्या राज्यांच्या आरोग्य खर्चाच्या एक तृतीयांश खर्च लसीवर.
विशेषतः उत्तरप्रदेश आणि बिहारच्या तिजोरीवर मोठा ताण.