ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितले फ्रान्सचे नागरिकत्व
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 01:06 PM
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या वडिलांनी मागितले फ्रान्सचे नागरिकत्व. ब्रेग्झिट मतदानावेळी दोघांनी केले होते वेगळेवेगळे मतदान.
ब्रेग्झिट मतदानावेळी बोरिस जॉन्सन यांनी युरोपातून बाहेर पडायला तर त्यांच्या वडिलांनी युरोपमध्ये राहाण्यासाठी केले होते मतदान.