वाहन विक्रीच्या क्षेत्रात सलग पाचव्या महिन्यात दोन अंकी वाढ
Team News Danka
Updated: Wed 06th January 2021, 06:11 PM
वाहन विक्रीच्या क्षेत्रात सलग पाचव्या महिन्यात दोन अंकी वाढ . डिसेंबर महिन्यात होणार ऐतिहासिक विक्री.
छोट्या विक्रेत्यांना साडेतीन लाख गाड्या विकण्याची अपेक्षा. गतवर्षीच्या मानाने सतरा ते अठरा टक्क्यांची वाढ.