२०१७ मिस वर्ल्डच्या विजेत्या मानुषी छिल्लर यांना यूएनचे बोलावणे
Team News Danka
Updated: Sat 09th January 2021, 07:12 PM
२०१७ मिस वर्ल्डच्या विजेत्या मानुषी छिल्लर यांना यूएनचे बोलावणे. #OrangeTheWorld उपक्रमातून महिला विरोधी हिंसाचाराबद्दल जागरूकता निर्माण करणार.
छिल्लरच्या मते कोविड-१९ काळात महिलांवरील अत्याचारात वाढ.