चिनी महिला पत्रकार झांग झांगला चार वर्षाचा तुरुंगावास
झान्ग झान्ग नावाच्या एका चिनी पत्रकाराला चार वर्षांचा तुरुंगवास.
Team News Danka
Updated: Fri 01st January 2021, 11:43 AM
झांग झांग नावाच्या महिला चिनी पत्रकाराला चार वर्षांचा तुरुंगवास. २०१९ मध्ये अनेक रुग्णालयांतून केले युट्युब लाईव्ह
झांग झांग यांनी सत्याग्रह करण्याचाही केला होता प्रयत्न चीनच्या हुकूमशाही सरकारला हे न आवडल्यामुळे त्यांना शिक्षा