LIC SHARE का गडगडतोय ?

LIC SHARE का गडगडतोय ?  | IPO | Investors | Downfall | Snehal Khopade |

मोठा गाजावाजा करत एलआयसीचा आयपीओ बाजारात आला. हा आयपीओ चांगली कामगिरी करेल अशी शेअर बाजारात सर्वांनाच अपेक्षा होती. त्याच अपेक्षेवर शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात एलआयसीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक केली. बाजारात आल्यापासून हा शेअर सातत्यानं घसरत असल्याचं पाहायला मिळतंय. एलआयसीचे मार्केट कॅप सहा लाख कोटींवरून सुमारे ४ लाख ५७ हजार कोटींवर घसरलंय.

Exit mobile version