“नैसर्गिक मार्गांनी रक्त शुद्धी”

“नैसर्गिक मार्गांनी रक्त शुद्धी”

शरीरात रक्त आणि पेशी मिळून संपूर्ण शरीराला पोषण पुरवतात आणि प्रत्येक अवयव नीट काम करण्यास मदत करतात. पण रक्तात अशुद्धी आल्यास शरीर अनेक आजारांना आमंत्रण देतो. आयुर्वेदात याला ‘रक्तदूषा’ म्हटले आहे. रक्त दूषित झाले तर शरीराचा प्रत्येक भाग प्रभावित होतो.

रक्त शुद्ध ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. घरच्या काही सोप्या, नैसर्गिक पदार्थांनी हे शक्य आहे:

Exit mobile version