तर केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर कलाम ३७०, काश्मीर त्रिभाजन असे अनेक पेच यशस्वीपणे लढवले.
गुजरातमधून केंद्रीय राजकारणात आल्यानंतर भाजपा नेते अमित शाह यांनी अनेकांचे पतंग कापले.
राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांचे पतंग त्यांनी गूल केले,
तर केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर कलाम ३७०, काश्मीर त्रिभाजन असे अनेक पेच यशस्वीपणे लढवले.
येत्या काही महिन्यात ते ममता बॅनर्जी यांचे पतंग गूल करणार का?
अशी चर्चा असताना त्यांनी आज अहमदाबादेत भरपूर आस्वाद घेतला.