घरन्यूज खिडकीकोणाचा पतंग कापणार शाह? कोणाचा पतंग कापणार शाह? Team News Danka January 14, 2021 8:30 PM Share WhatsAppTelegramTwitterFacebookLinkedin Related न्यूज खिडकी क्रेडने उभे केले $८१ दशलक्ष. न्यूज खिडकी न्यूज खिडकी ॲमेझॉन कडून भारतात ₹११,४०० कोटींची गुंतवणूक न्यूज खिडकी अंटार्टिकामध्ये सुद्धा कोरोनाची लागण Team News Danka गुजरातमधून केंद्रीय राजकारणात आल्यानंतर भाजपा नेते अमित शाह यांनी अनेकांचे पतंग कापले. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अनेक मुख्यमंत्र्यांचे पतंग त्यांनी गूल केले, तर केंद्रीय गृहमंत्री झाल्यानंतर कलाम ३७०, काश्मीर त्रिभाजन असे अनेक पेच यशस्वीपणे लढवले. येत्या काही महिन्यात ते ममता बॅनर्जी यांचे पतंग गूल करणार का? अशी चर्चा असताना त्यांनी आज अहमदाबादेत भरपूर आस्वाद घेतला. पूर्वीचा लेखतिरुपती देवस्थानाच्या पैशावर जगनमोहन रेड्डींचा डोळा – सुनील देवधरआणि मागील लेखआज ग्रामपंचायत निवडणुकीत होणार शक्तिपरीक्षण Team News Danka लेखकाकडून अधिक राजकारण दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अरविंदर सिंग लवली यांच्या हाती ‘कमळ’ देश दुनिया पाकिस्तानी मच्छिमारांसाठी भारतीय नौदल बनले देवदूत! विशेष बंगालच्या राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरु! प्रतिक्रिया द्या प्रतिक्रिया रद्द करा टिप्पणी कृपया आपली टिप्पणी द्या! नाव* कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा ई मेल* आपण चुकीचा ईमेल पत्ता प्रविष्ट केला आहे! कृपया येथे आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा पुढील वेळी मी टिप्पणी केल्यावर या ब्राउझरमध्ये माझे नाव, ईमेल आणि वेबसाइट जतन करा. The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page. आम्हाला follow करा49,899चाहतेआवड दर्शवा2,036अनुयायीअनुकरण करा149,000सदस्य यादीसदस्य व्हा इतर नवीनतम कथा राजकारण दिल्ली काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेल्या अरविंदर सिंग लवली यांच्या हाती ‘कमळ’ देश दुनिया पाकिस्तानी मच्छिमारांसाठी भारतीय नौदल बनले देवदूत! विशेष बंगालच्या राज्यपालांवर विनयभंगाचा आरोप, पोलिसांकडून तपास सुरु! राजकारण पाकिस्तानी नेत्यांना पुन्हा एकदा राहुल गांधींचा पुळका; राहुल हे नेहरूंसारखे समाजवादी असल्याची पोस्ट राजकारण कल्याण ग्रामीणमध्ये ठाकरेंना धक्का; उपजिल्हाप्रमुखांसह माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश