कोविड-१९ च्या लसीच्या वाहतुकीसाठी खाजगी विमान कंपन्या सज्ज
Team News Danka
Published on: Wed 13th January 2021, 08:02 PM
कोविड-१९ च्या लसीच्या वाहतुकीसाठी खाजगी विमान कंपन्या सज्ज. स्पाईस जेटने लसीचे १००० किलोचे ३४ खोके पुण्याहून विविध ठिकाणी पोचवले.
पुण्याच्या सिरम इंस्टीट्युटमध्ये सर्व लसींची निर्मिती. एकूण ४ दशलक्ष डोस एका दिवसात विविध शहरात पोचवले.