मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Team News Danka
Updated: Thu 07th January 2021, 04:16 PM
मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.
औषध आणि लसनिर्मितीत जगात भारत आघाडीवर. भारताचा प्रभाव जगात प्रस्थापित करा- मोदी.