मुंबईसह महाराष्ट्राला पावसाने गेल्या दोन दिवसात चांगलेच झोडपून काढले. मुंबई पुणे मार्गावरील कनेक्टिंग लिंकजवळ कोसळलेल्या दरडीमुळे सरकारवर टीका झाली.
त्याशिवाय, अनेक ठिकाणी तुंबलेले पाणी, त्यामुळे लोकांचे झालेले हाल, रस्त्यांची दुर्दशा, झाडे पडण्याच्या घटना, त्यातून झालेले मृत्यू, मॅनहोल उघडे राहिल्याने झालेले मृत्यू यामुळे चांगलीच दाणादाण उडाली आहे. त्यामुळे प्रशासकीय शिस्त आणि सरकारची इच्छाशक्ती यावर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.
Over the past two days, heavy rainfall has lashed Mumbai and the rest of Maharashtra. The government has come under criticism after a landslide near the connecting link on the Mumbai–Pune route.
In addition, waterlogging in several areas, the hardships faced by residents, the poor condition of roads, incidents of trees falling, the resulting deaths, and fatalities caused by uncovered manholes have sparked widespread public outrage. As a result, people are questioning the efficiency of the administration and the government’s commitment to addressing these issues.
