म्हणून नरेंद्र मोदी हे मोठे नेते !

म्हणून नरेंद्र मोदी हे मोठे नेते ! | Mahesh Vichare | Raj Thackeray | Dilip Gavit |

राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेल्या एका दिव्यांग खेळाडूला राज ठाकरेंना भेटता आले नाही. त्याला २ तास ताटकळत राहावे लागले. शेवटी नाराज होऊन तो खेळाडू परत गेला. राज ठाकरेंनी दिलगिरी व्यक्त केली असली तरी याबाबतीत मोदींचा आदर्श बाळगावा असेच त्यांचे वागणे असते.

Exit mobile version