जंतर मंतर येथे झालेल्या आंदोलनानंतर आता कोक्रॉच जनता पार्टी शिक्षणात सुधारणा करण्यासाठी आंदोलने हाती घेईल, अशा सगळ्या आंदोलनात हिरीरीने भाग घेईल अशी अपेक्षा होती, पण आता त्यांनी E 20 चा मुद्दा हाती घेण्याचे ठरवले आहे