व्हायचं तेच झालं राजकारणात झुरळ न्हालं !

व्हायचं तेच झालं राजकारणात झुरळ न्हालं ! | Mahesh Vichare | CJP Protest | Abhijeet Dipke |

जंतर मंतर येथे झालेलं आंदोलन हे विद्यार्थी, शिक्षण यासाठी सुरू असलेलं आंदोलन आहे, असं प्रारंभी दाखविण्यात आलं. पण प्रत्यक्षात त्यामागे राजकारणच सुरू असल्याचं वारंवार सांगितलं जात होतं. आता मात्र कॉक्रोच जनता पार्टी राजकारणातच जाणार हे स्पष्ट झालं आहे.

Exit mobile version